बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार? बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात - चित्रा वाघ अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक पुणे- सातारा महामार्गावर शिवरेजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी, वाहनांचा रांगा अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी गोंदिया: रेती घाटाच्या वादातून गोंदिया येथील गोलू तिवारी नामक युवकाची गोळी झाडून हत्या पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले. RR vs MI युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला
जैश-ए-मोहम्मद FOLLOW Jaish e mohammad, Latest Marathi News
जैशने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात धमकी देताना म्हटले आहे की, राम मंदिराची अवस्था अल अक्सा मशिदीसारखी होईल... ...
Jammu Kashmir: 22 मे रोजी होणाऱ्या G-20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईला वेग आला आहे. ...
Terror Alert On Republic Day: 26 जानेवारीला राजधानी दिल्ली आणि राम मंदिरासह अनेक मोठ्या शहरांवर दहशतवादी हल्ल्या करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ...
विविध पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे दिले निर्देश ...
Nagpur News जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा जम्मू-काश्मिरातील हस्तक रईस अहमद शेख असदउल्ला शेख याला नागपूर कारागृहातून पुलवामा(जम्मू-काश्मीर)ला हलविण्यात आले आहे. ...
Bomb Blast: रुरकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना शनिवारी सायंकाळी धमकीचे पत्र मिळाले. यात उत्तराखंडमधील 6 रेल्वे स्टेशनसह अनेक मंदिरांनाही उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...
Punjab CM Bhagwant Mann threatened: जैश-ए-मोहम्मद संघटनेने मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह अकाली दलाचे नेते आणि राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन आणि मंदिरांना उडवण्याची धमकी दिली आहे. ...
24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उर्फ जाहिद अखुंद याची कराचीत हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. ...