शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 00:03 IST

संबंधित युवकाच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. संबंधित युवकाने सांगितले, की त्याने सर्वप्रथम इरा (पत्नी) सोबतच संभोग केला. मात्र, त्यांचा संभोग सामान्य नव्हता. तो अत्यंत वेदनादायक आणि आक्रमक होता.

ठळक मुद्देसंबंधित युकवकाच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले होते.संभोगास विरोध केल्यास त्याची पत्नी त्याला मारहाणही करायची.अखेर एका थेरपिस्टने त्याला मदत केली.

कीव : साधारणपणे घरगुती हिंसाचाराच्या घटना महिलांच्या बाबतीत होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यूक्रेनमधील एका व्यक्तीने, आपल्या पत्नीनेच आपल्यावर तब्बल 10 वर्ष बलात्कार केल्याचा दावा केला आहे. त्याने सातत्याने मानसिक त्रासही दिल्याचे म्हटले आहे.

बीबीसी यूक्रेनने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, यूक्रेनमधील एका युवकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आपली वेदनादायक कहाणी सांगितली. या युवकाने सांगितल्यानुसार, त्याला काही दिवसांपूर्वी, त्याची पत्नीच त्याच्यावर 10 वर्षांपासून बलात्कार करत असल्याची अनुभूती झाली. त्याच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्रास दिल्याचे म्हटले आहे. 

CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा

विरोध केला तरीही पत्नी थांबली नाही -संबंधित युवकाने सांगितले की, तो, अशा प्रकारच्या पत्नीच्या त्रासला होता. मात्र, विरोध करूनही ती थांबली नाही. त्याच वेळी त्याच्या मनात आले, की पुरुषांवरही बलात्कार होऊ शकतो. युवकाच्या मते, ऑफीसमधून घरी आल्यावर, त्याला आराम करावा वाटे. मात्र, ती त्याला संभोगासाठी आग्रह करत होती. त्याने अधिक विरोध केला तर ती त्याला मारहाण करायची. विकेंडच्या दिवशी तर या सर्व गोष्टींचा प्रचंड त्रास व्हायचा.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

अशी मिळाली मदत -या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, एका थेरपिस्टने त्याला मदत केली. थेरपी सेशनमध्ये त्याला आणि त्याची पत्नी इरा, यांना एक मेकांशी बोलावे लागे. यावेळी, जेव्हा तो बोलत असेल तेव्हा इराला त्याला टोकण्यास मनाई होती. याच सेशनमध्ये त्याने सर्वप्रथम त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारांची वाच्चता केली होती. यावेळी इरा अत्यंत संतापली होती. यानंतर तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानेही सहमती दर्शवली. ज्यादिवशी त्याला घटस्फोटाचे कागद मिळाले तो त्याच्यासाठी सर्वात आंनंदाचा दिवस होता, असेही युवकाने म्हटले आहे.

आणखी वाचा -

CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

 

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाcorona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाMolestationविनयभंगLokmatलोकमत