शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मल्ल्या म्हणाला... मला कोणाची दया नको, सर्व पैसे चुकते करीन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 5:30 AM

भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात आपण दयेसाठी अर्ज केलेला नाही व बँकांची सर्व देणी चुकती करण्यास तयार असल्याचे बँकांची कर्जे बुडवून फरार झालेला विजय मल्ल्या याने मंगळवारी येथे सांगितले.

लंडन : भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात आपण दयेसाठी अर्ज केलेला नाही व बँकांची सर्व देणी चुकती करण्यास तयार असल्याचे बँकांची कर्जे बुडवून फरार झालेला विजय मल्ल्या याने मंगळवारी येथे सांगितले. न्यायालयात हजर होण्यापूर्वी मल्ल्याने आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असाही दावा केला.भारतात परत पाठविल्यास आपल्याला आॅर्थर रोड कारागृहात ठेवण्याची योजना आहे. परंतु त्या तुरुंगातील स्थिती अमानवीय आहे, असा युक्तिवाद मल्ल्यातर्फे केला गेला. भारतातर्फे याचा इन्कार केला गेला. त्यावर आॅर्थर रोड कारागृहाच्या १२ क्रमांकाच्या बरॅकचा व्हिडीओ तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली गेली. तोपर्यंत मल्ल्याचा जामीनही वाढविण्यात आला. तसेच त्या दिवशी अंतिम युक्तिवाद ऐकले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या