शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी संकट...! या चार देशांकडून गॅस भरलेली जहाजे भारताच्या दिशेने रवाना; एक तर पक्का वैरी बनलेला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:26 IST

Positive news on LPG Shortage: देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय रिफायनरींनी एलपीजीच्या घरगुती उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात निर्माण होऊ शकणारे एलपीजी संकट लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने आपला 'प्लॅन-बी' कार्यान्वित केला आहे. गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अल्जीरिया यांसारख्या देशांकडून एलएनजी आणि एलपीजीचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.

देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय रिफायनरींनी एलपीजीच्या घरगुती उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी रांगेत उभे राहण्याची किंवा तुटवड्याची भीती बाळगण्याची गरज भासणार नाही.

इतर देशांवर अवलंबित्व वाढवलेभारत प्रामुख्याने कतार (४२%) आणि यूएई (११%) या देशांकडून गॅस आयात करतो. मात्र, युद्धामुळे या मार्गांत अडथळे येण्याची शक्यता असल्याने सरकारने आता ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि अल्जीरिया या देशांशी संपर्क साधून अतिरिक्त मालवाहतूक जहाजे मागवली आहेत. व्यावसायिक एलपीजीच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध लावून घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.काय आहे सरकारचा 'प्लॅन-बी'?ट्रम्प टॅरिफ तणाव आणि जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने केवळ खाडी देशांवर अवलंबून न राहता आपल्या आयात स्रोतांचे विविधीकरण केले आहे. या 'प्लॅन-बी' अंतर्गत भारताने पर्यायी देशांकडून गॅस कार्गो मागवले आहेत. यासोबतच देशांतर्गत उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, IOCL, BPCL आणि HPCL या कंपन्यांच्या कार्यकारी संचालकांची समिती या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.साठेबाजीवर कडक निर्बंध

गॅस संकट पाहता हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बिगर-गरजेच्या व्यवसायांवर याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, 'घरगुती एलपीजी' पुरवठा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. व्यावसायिक आस्थापनांकडून होणारी गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असून पुरवठ्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Crisis Averted: India Secures Gas from Diverse Sources

Web Summary : Amidst global uncertainty, India ensures LPG supply by diversifying import sources like Australia and Canada. Domestic production is boosted, prioritizing household needs. Stockpiling is strictly monitored.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईIranइराणAmericaअमेरिकाCanadaकॅनडाAustraliaआॅस्ट्रेलियाCylinderगॅस सिलेंडरFuel Crisisइंधन टंचाई