शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

लंडनमध्ये वर्षभरात ४५४ अ‍ॅसिड हल्ले; लोकांना भीती, सरकारपुढे मोठेच आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:02 AM

येथील एका रस्त्यावर रात्रीच्या वेळी डिलिव्हरी बॉय मोटरबाइकसह उभा होते. तेव्हाच दोन हल्लेखोरांनी त्यांच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकले आणि त्यांची बाइक चोरून नेली.

लंडन : येथील एका रस्त्यावर रात्रीच्या वेळी डिलिव्हरी बॉय मोटरबाइकसह उभा होते. तेव्हाच दोन हल्लेखोरांनी त्यांच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकले आणि त्यांची बाइक चोरून नेली.माझी बाइक घेऊन जायचेहोते तर हत्यार म्हणून अन्य पर्यायही होते. त्यांनी अ‍ॅसिडचा वापर का केला? लंडनमध्ये अशा हल्ल्यांची संख्या वाढत आहे, असे त्या डिलिव्हरी बॉयचे म्हणणे आहे.पण लंडनमध्ये होणा-या शेकडो अ‍ॅसिड हल्ल्यातील हा एक हल्ला आहे. गेल्या वर्षात येथे ४५४ अ‍ॅसिड हल्ले झाले आहेत. असे प्रकारचे हल्ले २०१५ मध्ये २६१, तर त्यापूर्वीच्या वर्षात १६६ झाले होते.नागरिक भयभीतअ‍ॅसिड सर्व्हायवर्स ट्रस्टचे प्रमुख जेफ शाह म्हणाले की, अ‍ॅसिड खरेदी करण्याच्या नियमात त्रुटी आहेत. त्यामुळे हल्ले वाढत आहेत. गृह सचिव एम्बर रुड यांनी याबाबत नवे प्रस्ताव सादर केले होते. यानुसार, अ‍ॅसिड खरेदीसाठी ग्राहकांना कारण द्यावे लागणार आहे. पण अ‍ॅसिड हल्ले रोखणे हे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Londonलंडन