शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियाचे किंग सलमान हॉस्पिटलमध्ये दाखल; वय 84 वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 17:32 IST

कोरोना व्हायरसमुळे किंग सलमान गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शाह सलमान हे 2015 पासून सौदीवर राज्य करत आहेत. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमानला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. 

दुबई : सौदी अरेबियाचे राजे सलमान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौदीची राजधानी रियाधमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती  शाही दरबारने दिली आहे. यानंतर ही माहिती सौदी प्रेस एजन्सीने अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. 

किंग सलमान हे 84 वर्षांचे असून रियाधच्या ‘शाह फैजल स्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये भरती आहेत. त्यांच्या पित्ताशयाला सूज आल्याने त्यांची तपासणी सुरु आहे. एजन्सीने यावर कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. कोरोना व्हायरसमुळे किंग सलमान गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शाह सलमान हे 2015 पासून सौदीवर राज्य करत आहेत. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमानला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. 

जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या राजाची तब्येत खराब झाल्याचे समजताच इराकचे पंतप्रधान मुस्‍तफा अल काधिमी यांनी सौदी अरेबियाचा दौरा रद्द केला आहे. किंग सलमान हे मुस्लिमांचे पवित्र स्थान मक्केचे संरक्षक आहेत. ते जवळपास 50 वर्षे रियाधचे गव्हर्नर राहिलेले आहेत. 

सौदी अरेबियाचे राज्यकर्ते मोहम्‍मद बिन सलमानने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सौदीच्या तरुणांमध्ये मोहम्‍मद बिन सलमान खूप लोकप्रियही आहेत. त्यांनी महिलांना वाहन चालविण्याची परवानगी देणे यासह अनेक सामाजिक प्रतिबंध उठविले आहेत. यामुळे त्यांनी राजे बनण्याआधीच लोकांचे मन जिंकले आहे. त्यांनी महिलांना अधिकाधिक अधिकार दिले आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान

भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?

Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती

कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई

चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश

SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबिया