शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 08:11 IST

Kim Jong Un Challenge Donald Trump: किम जोंग उन यांनी अण्वस्त्र धोरण केले अधिक कडक. दक्षिण कोरियाला 'सर्वात मोठा शत्रू' घोषित करून लष्करी बजेटमध्ये १५.८% वाढ. ट्रम्प प्रशासनाला दिले थेट आव्हान. वाचा सविस्तर बातमी.

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी संसदेत (सुप्रीम पीपुल्स असेंबली) बोलताना देशाच्या अणू धोरणात आमूलाग्र बदल करण्याची घोषणा केली आहे. "उत्तर कोरिया हे एक कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे," असे ठणकावून सांगत त्यांनी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.

किम जोंग उन यांनी अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाच्या बदल्यात मिळणारी आर्थिक मदत किंवा सुरक्षेची हमी देणारे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "अण्वस्त्रांमुळेच युद्ध थांबले असून, त्यामुळे देशाला आर्थिक विकास आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली आहे," असे किम यांनी स्पष्ट केले.

बजेटमध्ये संरक्षण खर्चात मोठी वाढउत्तर कोरियाने २०२६ च्या बजेटमध्ये संरक्षण खर्चात मोठी वाढ केली असून, एकूण खर्चाच्या १५.८% हिस्सा केवळ लष्करासाठी राखून ठेवला आहे. अणू युद्ध लढण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दक्षिण कोरिया आता 'शत्रू' राष्ट्रदशकांपासून सुरू असलेले शांततापूर्ण पुनर्मिलनाचे धोरण सोडून देत किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला आपला 'सर्वात मोठा शत्रू' घोषित केले आहे. जर उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले, तर कोणतीही दयामाया न दाखवता 'अत्यंत निर्घृण' उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नवी आर्थिक पंचवार्षिक योजनालष्करी ताकदीसोबतच किम यांनी उद्योगांचे आधुनिकीकरण, वीज आणि कोळसा उत्पादनात वाढ आणि गृहनिर्माण प्रकल्पांवर भर देणारी नवीन पंचवार्षिक आर्थिक योजना सादर केली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही किम यांना शुभेच्छा संदेश पाठवून दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No Nuclear Deal! Kim Warns Trump, Declares South Korea Enemy.

Web Summary : Kim Jong Un declared North Korea a nuclear power, rejecting denuclearization talks. He designated South Korea as the primary enemy, vowing a harsh response to any sovereignty breach. North Korea increased defense spending and unveiled a new economic plan while strengthening ties with Russia.
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प