शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:46 IST

माजच्या वेळी राजधानी काबूलच्या पश्चिमेला शेरशाह सूरी मशिदीत झालेल्या IED स्फोटात इमामसह ४ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे2 जून रोजी काबूलमधील वजीर अकबर खान मशिदीत आयईडीचा स्फोट झाला होताघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. असे सांगितले जात आहे की, स्फोटकं मशिदीच्या आत लपवले होते. 

काबुल -  अमेरिकेशी शांततेबाबत चर्चा झाल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावरील हल्ले तीव्र केले. शुक्रवारी, नमाजच्या वेळी राजधानी काबूलच्या पश्चिमेला शेरशाह सूरी मशिदीत झालेल्या IED स्फोटात इमामसह ४ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी २ जून रोजी काबुलच्या डाउन शहरात मशिदीत स्फोट झाला होता.

स्फोटकं मशिदीच्या आत लपवले होते अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे फारच कमी लोक मशिदीत नमाजसाठी पोहोचले. त्यामुळे या स्फोटात कमी लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. असे सांगितले जात आहे की, स्फोटकं मशिदीच्या आत लपवले होते. 2 जून रोजी दुसर्‍या मशिदीतही स्फोट झाला होता2 जून रोजी काबूलमधील वजीर अकबर खान मशिदीत आयईडीचा स्फोट झाला होता, त्यामध्ये मशिदीचे इमाम मोहम्मद अयाज नियाजी यांचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही.

अफगाणिस्तानमध्ये सध्या दुहेरी संकट निर्माण झाले आहे, आतापर्यंत 23000 पेक्षा जास्त लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे तर त्यात 1000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. दहशतवादाचा बळी ठरलेल्या अफगाणिस्तानात कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाची आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था कोलमडली आहे. अफगाणिस्तानातील कोरोना रूग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सध्या देशात केवळ 400 व्हेंटिलेटर आहेत. अफगाणिस्तानची लोकसंख्या 39 दशलक्ष आहे आणि तेथे फक्त 400 व्हेंटिलेटर आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

टॅग्स :Blastस्फोटMosqueमशिदAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका