शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जेफ बेझाेस जगात सर्वात श्रीमंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 5:15 AM

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स, एलन मस्क तिसऱ्या तर मुकेश अंबानी दहाव्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कवाॅशिंग्टन : काेराेना महामारीमुळे जगाला आर्थिक मंदीने विळखा घातला. अनेक कंपन्यांना टाळे लागले, तर दुसरीकडे काही कंपन्यांनी भरारी घेतली आहे. या कंपन्यांच्या मालकांच्या संपत्तीत माेठी वाढ झाली आहे. यापैकी सर्वाधिक वाढ झाली आहे ती स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत. जगातील सर्वात श्रीमंत यादीमध्ये त्यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना मागे टाकून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टाॅप टेनमध्ये रिलायन्स समूहाचे  मालक मुकेश अंबानी यांनीही स्थान मिळविले आहे. 

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ॲमेझाॅनचे जेफ बेझाेस यांचे स्थान कायम आहे. जेफ बेझाेस यांच्याकडे १८५ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे. दुसऱ्या स्थानी मायक्राेसाॅफ्टचे बिल गेट्स आहेत. त्यांच्याकडे १२९ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे, तर एलन मस्क यांच्याकडे ११० अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे. मस्क यांची संपत्ती ७.६१ अब्ज डाॅलर्सने वाढली. त्यांच्या वार्षिक कंपनीमध्ये ९२ अब्ज डाॅलर्स एवढी वाढ झाली असून, या यादीत ते अग्रस्थानी आहेत. जेफ बेझाेस यांचा या यादीत दुसरा क्रमांक लागताे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्षभरात १६.९ अब्ज डाॅलर्सची वाढ झाली असून, ते या यादीत दहाव्या स्थानी आहेत. 

हे आहेत जगातील १० श्रीमंत व्यक्तीनाव        कंपनी    संपत्ती अब्ज डाॅलर्समध्ये १. जेफ बेझाेस     ॲमेझाॅन             १८४ २. बिल गेट्स     मायक्राेसाॅफ्ट          १२९ ३. एलन मस्क    टेस्ला, स्पेस एक्स    ११० ४. मार्क झुकेरबर्ग     फेसबुक              १०४ ५. बर्नार्ड अर्नाल्ट     एलपीएमएच          १०२ ६. वाॅरेन बफे बर्कशायर     हॅथवे                ८८ ७. लॅरी पेज         गुगल              ८२.७ ८. सर्जी ब्रिन        गुगल              ८० ९. स्टीव्ह बामर     मायक्राेसाॅफ्ट         ७७.५ १०. मुकेश अंबानी    रिलायन्स              ७५.५