शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:11 IST

महत्वाचे म्हणजे, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असतानाच अमेरिकी अंतरिम प्रभारी डोरोथी शीया यांचे  हे विधान आले आहे. 13 जूनपासून सुरू जालेला हा संघर्ष सातत्याने वाढतांनाच दिसत आहे. इस्रायलने इराणच्या अणु आणि सैन्य ठिकानांवर हल्ले केले आहेत. यानतंर इराणनेही इस्रायलवर मिसाईल हल्ला केला होता.

इस्रायल-इराण संघर्षला आज 9 दिवस झाले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जबरदस्त प्रहार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत एका वरिष्ठ अमेरिकन राजदूताने असे काही विधान केले, जे ऐकूण सर्वच चकित झाले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरे तर, त्यांच्याकडून चुकून, या युद्धासाठी इस्रायल दोषी असल्याचे म्हटले गेले. मात्र, चूक लक्षात येताच, त्यांनी चूक सुधारली.

व्हिडिओमध्ये नेमके काय? -खरे तर, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या अंतरिम प्रभारी डोरोथी शिया यांच्याकडून इराणच्या प्रादेशिक कृतींचा निषेध करताना, आपल्या भाषणात चूक झाली. संबोधित करताना डोरोथी शीया आधी म्हणाल्या, "इस्रायल सरकार नेही संपूर्ण प्रदेशात अराजकता आणि दहशत पसरवली आहे." मात्र, त्यांनी लगेचच आपली चूक दुरुस्त केली आणि म्हणाल्या, "इराण सरकारने संपूर्ण प्रदेशात अराजकता आणि दहशत पसरवली आहे." त्यांचे भाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हडिओ आता सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. 

अमेरिकेनं इस्रायलला दिलाय समर्थनाचा विश्वास -आपल्या निवेदनात अमेरिकेच्या अंतरिम प्रभारी डोरोथी शिया म्हणाल्या, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचा सहभाग नाही. मात्र, अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी आहे आणि इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षांविरुद्ध त्यांच्या कारवाईला पाठिंबा देते, यात काहीही शंका नाही.

महत्वाचे म्हणजे, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असतानाच अमेरिकी अंतरिम प्रभारी डोरोथी शीया यांचे  हे विधान आले आहे. 13 जूनपासून सुरू जालेला हा संघर्ष सातत्याने वाढतांनाच दिसत आहे. इस्रायलने इराणच्या अणु आणि सैन्य ठिकानांवर हल्ले केले आहेत. यानतंर इराणनेही इस्रायलवर मिसाईल हल्ला केला होता.

 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ