शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:23 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले, "बुशहरमध्ये रशियाचे 600 कर्मचारी कार्यरत...

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायली हल्ल्यांनंतर आता इराणनेही जबरदस्त पलटवार करायला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, आज इराणने इस्रायलवर क्लस्टर बॉम्बने हल्ला केला आणि अनेक ठिकाणांना निशाणा बनवले.

बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातील परिस्थिती सामान्य -दरम्यान, रशियाचे अणुऊर्जा प्रमुख अॅलेक्सी लिखाचेव्ह यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, "इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातील परिस्थिती सामान्य असून नियंत्रणात आहे. येथे शेकडो रशियन तज्ज्ञ काम करत आहेत." इस्रायली सैन्याने गुरुवारी एक निवेदन जारी करत आपण बुशेहर प्रकल्पावर मोठा हल्ला केल्याचे म्हटले होते. मात्र नंतर, आपल्याकडून चुकीची माहिती दिली गेली असल्याचेही इस्रायलने म्हटले होते.

...तर चेरनोबिलसारखी परिस्थिती निर्माण होईल -राज्य अणुऊर्जा महामंडळ रोसाटॉमचे प्रमुख लिखाचेव्ह म्हणाले, "जर इस्रायलने इराणमधील अणुउर्जा प्रकल्पांवर हल्ला केला, तर चेरनोबिलसारखी अणू परिस्थिती निर्माण होईल." तसेच, शुक्रवारी बुशेहरमधील परिस्थितीसंदर्भात विचारले असता, आतापर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे लिखाचेव्ह यांनी म्हटले आहे.

इस्रायलनं शब्द दिलाय - दुसरीकडे, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले, "बुशहरमध्ये रशियाचे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी २५० कायमस्वरूपी कर्मचारी तर इतर तात्पुरत्या नियुक्तीवरील कर्मचारी आहेत. इस्रायलने या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा शब्द दिला आहे." दरम्यान, काही लोकांना तेथून बाहेर काढले आहे. मात्र, काही मुख्य कर्मचारी अजूनही तेथे आहेत, असे लिखाचेव यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धrussiaरशियाBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूVladimir Putinव्लादिमीर पुतिन