शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:06 IST

Israel Attack On Fateh Sherif: इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

Israel Attack On Fateh Sherif:इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष तीव्र झाला आहे. शुक्रवारी(दि.27) इस्रायलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ला करत हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा खात्मा केला होता. त्यानंतर आता इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर हल्ला करुन कमांडर फतेह शेरीफ याचाही खात्मा केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने ही माहिती दिली. 

आयडीएफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले की, हा हल्ला पहाटे अचूकपणे करण्यात आला. दक्षिण लेबनीज टायर शहरातील अल-बास निर्वासित शिबिरावर झालेल्या हवाई हल्ल्यात हमास प्रमुख फतेह शेरीफ, त्याची पत्नी आणि मुले ठार झाले आहेत. लेबनॉनमधील दहशतवादी कारवायांवर देखरेख करणारा शेरीफ हमासमधील प्रमुख व्यक्ती होता. तसेच, हमासला हिजबुल्लाहच्या लोकांशी जोडण्यातही त्याची महत्वाची भूमिका होती.

कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...

काय करायचा शेरीफ इस्रायलच्या म्हणण्यानुसार, शेरीफ दहशतवाद्यांची भरती करणे आणि शस्त्रास्त्रे मिळवण्याची कामे करायचा. शेरीफ दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जो कोणी इस्त्रायली नागरिकांना धोका निर्माण करेल, त्याचा खात्मा केला जाईल.

 

 

टॅग्स :warयुद्धIsraelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध