शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

इसिसच्या बाल मारेकऱ्याचा मृत्यू

By admin | Published: August 02, 2015 10:27 PM

इसिसच्या चित्रफितीत इराकी हेराचा शिरच्छेद करताना दाखविण्यात आलेला बालमारेकरी हवाई हल्ल्यात मारला गेला. साईट या गुप्तचर संघटनेने दिलेल्या

लंडन : इसिसच्या चित्रफितीत इराकी हेराचा शिरच्छेद करताना दाखविण्यात आलेला बालमारेकरी हवाई हल्ल्यात मारला गेला. साईट या गुप्तचर संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या मुलाचे नाव अबू ओमर कवाझ असे होते. तो हवाई हल्ल्यात मारला गेल्याची चर्चा इसिस जिहादीत सुरू होती. इसिसने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत इसिसचा गणवेश असणारा काळा पोशाख घातलेला हा मुलगा हातात ९ मिमिची बंदूक घेऊन केशरी कपडे घातलेल्या इराकी हेराला गोळी घालताना दाखविला होता. या चित्रफितीत नंतर हा मुलगा कोठेच दाखविण्यात आला नाही. त्यावरून इराकी हेराची हत्या दुसऱ्या प्रौढ मारेकऱ्याने केली असावी व नंतर या मुलाला बंदूक रोखून उभे राहिलेले दाखविले असावे असे मानले जात आहे. इसिस जिहादी जॉन या मारेकऱ्यानंतरची पिढी तयार करीत आहे. या मुलाना शूर बनविण्यासाठी असे तयार केले जात आहे, तर या परिस्थितीत जिहादी जॉन जीव घेऊन पळून गेला असल्याचेही वृत्त आहे.