शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

"होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; देशाला संबोधित करताना ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:43 IST

इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पारश्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशाला संबोधित केले. भारतीय वेळेप्रमाणे गुरुवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे २० मिनिटांचे संबोधन केले. यावेळी त्यांनी जनतेला युद्धासंदर्भात माहिती दिली आणि इराणलाही थेट इशारा दिला. एवढेच नाही तर, इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली आहे.

"ज्यांना होर्मुझची गरज, त्यांनी तिचे संरक्षण करावे" -डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आम्हाला होर्मुझ मार्गाची काहीही गरज नाही. ज्या देशांना याची गरज आहे. त्यांनी याचे संरक्षण करायला हवे." खरे तर, अमेरिकेने इस्रायलच्या साथीने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. युद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. इराणही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना आणि धमक्यांनाही चोख उत्तर देत आहे. यातच आज ट्रम्प यांनी आपल्या 'प्राइम-टाइम' भाषणातून युद्धासंदर्भात ताजी माहिती दिली. 

"आगामी दोन-तीन आठवड्यांत इराणवर घातक हल्ले" -दरम्यान ट्रम्प यांनी, अमेरिकन सैन्य शक्तीचे कौतुक केले. तसेच, "पडद्याआड कुटनितिक चर्चा सुरू असली तरी, आगामी दोन-तीन आठवड्यांत आपण इराणवर अत्यंत घातक हल्ले चढवणार आहोत. इराणच्या पायाभूत सुविधांनाही आता लक्ष्य केले जाईल. यावेळी त्यांनी व्हेनेझुएलातील यशस्वी लष्करी कारवाईचा उल्लेक खर आपल्या लष्कराचे कौतुक केले. 

"आता अमेरिका मध्य-पूर्वेतील ऊर्जेवर अवलंबून नाही" -ट्रम्प पुढे म्हणाले, व्हेनेझुएलातील तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांचा विकासासंदर्भात आणि ते विकण्यासंदर्भात एकत्रितपणे काम केले जात आहे. आता अमेरिका मध्य-पूर्वेतील ऊर्जेवर अवलंबून नाही. मात्र असे असले तरी, मित्रराष्ट्रांच्या मदतीसाठी अमेरिका तेथे उपस्थितच राहील, असेही ट्र्म्प यावेळी म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Threatens Iran: Nuclear Strikes if Hormuz Strait Not Open

Web Summary : Trump threatened Iran with nuclear strikes if it doesn't open the Strait of Hormuz. He highlighted US energy independence and potential strikes on Iranian infrastructure in the coming weeks, while praising American military strength.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाWarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प