शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

अभिमानास्पद! भारतीय वंशाचे श्रीनिवासन यांची अमेरिकेत मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 4:25 PM

श्रीनिवासन यांचा जन्म चंदिगड येथे झाला होता. त्यांचे मुळगाव हे तामिळनाडूमध्ये आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील न्यायक्षेत्रात आघाडीचे नाव असलेले भारतीय वंशाचे कायदेतज्ज्ञ श्री श्रीनिवासन यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.  पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन यांची अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. 52 वर्षीय श्रीनिवासन यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. 

श्रीनिवासन हे अमेरिकेतील  फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेले पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयानंतर फेडरल सर्किट न्यायालय हे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायालय मानले जाते. दरम्यान, श्रीनिवासन यांनी याआधी कोलंबियातील फेडरल कोर्ट ऑफ अपील्सचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. श्रीनिवासन यांचा जन्म चंदिगड येथे झाला होता. त्यांचे मुळगाव हे तामिळनाडूमध्ये आहे. श्रीनिवासन यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. श्रीनिवासन हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या विशेष मर्जीतील होते. 2013 मध्ये श्रीनिवासन यांची कोलंबियातील फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी श्रीनिवासन हे आपले आवडते न्यायाधीश असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाCourtन्यायालय