शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या मदतीसाठी भारत सरसावला, तालिबानी मंत्र्यासोबत झाली महत्त्वपूर्ण बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:44 IST

भारत आणि अफगानिस्ताणची दुबईमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली.

नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी(दि.8) दुबईत अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, बैठकीत अफगाणिस्ताननेभारताच्या सुरक्षेच्या चिंतेबद्दल आपली संवेदनशीलता अधोरेखित केली. भारत नजीकच्या भविष्यात अफगाणिस्तानसोबत मानवतावादी सहाय्य कार्यक्रमांसोबतच विकास प्रकल्पांमध्येही सहभागी होण्याचा विचार करेल.

अफगाणिस्तानला मानवतावादी मदत करण्याच्या उद्देशाने व्यापार आणि व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सहकार्यासाठी चाबहार बंदराचा वापर करण्यास देखील सहमती दर्शविली गेली आहे. अफगाणिस्तानच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून भारत पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात आणि निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी आणखी मदत करेल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, परराष्ट्र सचिवांनी अफगाण लोकांसोबतची भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांना अधोरेखित केले.

भारताचे अफगाणिस्तानला प्राधान्य भारत आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये अफगाणिस्तानशी असलेल्या संबंधांना प्राधान्य देत असल्याचे दोन्ही देशांमधील या भेटीतून सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतTalibanतालिबान