शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

'सबांग'मुळे भारत होणार 'दबंग'; चीनच्या मनसुब्याला लावणार सुरुंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 3:17 PM

घुसखोरी करणाऱ्या चीनला टक्कर देण्यासाठी भारताने नवा मार्ग शोधला आहे. यासाठी इंडोनेशियासोबत मिळून बंदराची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.

जकार्ता : घुसखोरी करणाऱ्या चीनला टक्कर देण्यासाठी भारताने नवा मार्ग शोधला आहे. यासाठी इंडोनेशियासोबत मिळून बंदराची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यामुळे चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड इनिशटिव्ह (बीआरआय) प्रोजक्टला टक्कर देता येऊ शकेल. या प्रोजक्टमुळे चीन हिंद महासागरात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.इंडोनेशियासोबत मिळून भारत सबांग बंदराची निर्मिती करत आहे. यामुळे मुख्यत: भारताला दोन फायदे होणार आहेत. एक म्हणजे, साऊथ ईस्ट एशियाच्या बाजारापर्यंत भारत पोहचू शकतो. तसेच, सैनिकी डावपेच यासाठी भारताला याचा प्लस पॉइंट मिळेल.  

लुक ईस्ट पॉलिसीचा अर्थ बदलला...पी. व्ही. नरसिम्हा राव यांचे सरकार असल्यापासून ते आत्तापर्यंत पूर्वेकडील क्षेत्र व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजले जाते. आसियान देशांसोबत सुद्धा याच्याशी संबंध केंद्रित आहेत. मात्र, हिंद महासागरात चीन आपला दबदबा निर्माण करण्यासाठी रणनीतीने काम करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लुक ईस्ट पॉलिसीच्या अॅक्ट ईस्टमध्ये बदल केला आहे.  

चीनला रोखने सोपे नाही, मात्र गरजेचे आहे...भारत आणि चीनमधील संबंध वेगवेगळ्या मुद्द्यावर भिन्न-भिन्न आहेत. त्यामुळे चीनला प्रतिकार करणे गरजेचे आहे. मात्र, ते इतके सोपे नाही. खरंतर, आसियानमध्ये चीन सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. 2008 मध्ये चीनची गुंतवणूक जवळपास 192 बिलियन डॉलर इतकी होती. त्यामध्ये 2018 साली वाढ होऊन 515 कोटी डॉलर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 मध्ये इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी येथील सरकारसोबत अनेक करार केले. इंडोनेशिया हिंद महासागरात भारताला सहयोग करण्यासाठी तयार आहे. गेल्या जुलै महिन्यात भारताच्या नौदलाची आयएनएस सुमित्रा युद्धनौका बंदरावर गेली होती. त्यानंतर मार्च 2019 मध्ये आयएनएस विजित चार दिवसांसाठी सबांग बंदरावर गेली होती.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन