शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या रात्रीच्या हल्ल्यात..."; मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावात भारतासाठी आनंदाची बातमी, थेट सौदीतून आली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:17 IST

सौदीत काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

इराण आणि इस्रायल युद्दामुळे मध्य पूर्वेतील तणाव प्रचंड वाढला असतानाच सौदी अरेबियातूनभारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अल खर्ज प्रांतात काल सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. सौदीत काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

लष्करी स्फोटके कोसळले, दोन ठारसौदी नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अल खर्ज प्रांतातील एका निवासी भागात लष्करी क्षेपणास्त्र (Military Projectile) कोसळले. या दुर्दैवी अपघातात दोन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून ११ बांगलादेशी नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेत एक भारतीय नागरिकही जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

आम्ही सौदी प्रशासनाच्या सतत संपर्कात -यासंदर्भात रियाधमधील भारतीय दूतावासाने 'X' वरून माहिती दिली की, "अल खर्जमधील घटनेत एकाही भारतीयाचा मृत्यू झाला नाही, ही समाधानाची बाब आहे. आम्ही सौदी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत." दूतावासाचे कौन्सुलर वाय. सबीर यांनी तातडीने अल खर्ज गाठून सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी भारतीयाची भेट घेतली.

सौदी अरेबियामध्ये अंदाजे २७ लाख भारतीय -इराण युद्धाशी संबंधित वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. या प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या बातम्या येत असतानाच, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहे. सौदी अरेबियामध्ये अंदाजे २७ लाख भारतीय राहतात आणि काम करतात. महत्वाचे म्हणजे, दूतावासाने जखमी व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क साधला असून, आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for India: No Indian casualties in Saudi Arabia blast.

Web Summary : Amidst Middle East tensions, a blast in Saudi Arabia killed two Bangladeshis, injured one Indian. No Indian fatalities reported. Embassy providing assistance.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारतWarयुद्धIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका