शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 5:30 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली.

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली.काश्मीरविषयी इम्रान खान सरचिटणीसांशी नेमके काय बोलले, हे त्यांनी सांगितले नाही. त्या म्हणाल्या की, विविध देशांच्या प्रमुखांशी सरचिटणीसांचे बोलणे होत असते. मी एवढेच सांगू शकते की, इम्रान खान यांचे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आणि त्यात त्यांनी काश्मीरचा विषय काढला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व त्यात लुडबूड न करता पाकिस्तानने आपल्यापुरते बघावे, असे भारताने इम्रान खान यांना याआधीच सुनावले आहे. त्याविषयी विचारता स्टेफेन ड्युजारिक म्हणाल्या की, सरचिटणीसांनी काश्मीरबाबतच्या आमच्या भूमिकेचा पुनरुच्चारकेला. (वृत्तसंस्था)हा दुटप्पीपणादुसऱ्या बाजूने केल्या जाणाºया विधानांवरून त्यांचा अप्रामाणिकपणा आणि दुटप्पीपणाच दिसून येतो.-रवीश कुमार, प्रवक्ते,परराष्ट्र मंत्रालय

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरImran Khanइम्रान खान