शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"पॉर्नपासून मुक्ती हवी असेल, तर..."; व्‍लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:37 IST

Vladimir Putin : रशिय चॅनेल RT च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, अडल्‍ट कंटेंट अथवा सामग्रीची समस्या केवळ रशियातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. अशा सामग्रीवर बंदी घालणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जगभरात पॉर्नोग्राफिक सामग्रीच्या लोकप्रियतेवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जर आपल्याला यापासून मुक्ती हवी असेल, तर आपल्याला अधिक आकर्षक आणि मनोरंजक सामग्री तयार करावी लागेल. जर आपण असा चांगला पर्याय उपलब्ध करून दिला तरच पॉर्न कंटेंटच्या समस्येपासून मुक्त होऊ शकू.

रशिय चॅनेल RT च्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले, अडल्‍ट कंटेंट अथवा सामग्रीची समस्या केवळ रशियातच नाही तर, संपूर्ण जगभरात आहे. अशा सामग्रीवर बंदी घालणे हा एक पर्याय असू शकतो. मात्र, आपण त्याच्या समोर पर्याय म्हणून अधिक मनोरंजक आणि आकर्षक सामग्री तयार करून देणे, हेही प्रभावी ठरेल. आपण हे करू शकलो तरच युजर पॉर्न साइटवर जाणे टाळेल आणि उपलब्ध पर्यायांकडे जाईल. महत्वाचे म्हणजे, ऑनलाइन पॉर्न सामग्रीची वाढती लोकप्रियता जगभरातील सामाजिक मानदंडांवर प्रभाव टाकत असतानाच पुतिन यांनी हे भाष्य केले आहे.

आपल्या खास अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचे एक अनोखे विधान केले होते. लोकांनी ऑफिसमध्ये लंच अथवा कॉफी ब्रेकदरम्यान सेक्‍स करायला हवा, यामुळे देशाचा जन्‍मदर वाढण्यास मदत होईल. रशिया गेल्या अनेक वर्षांपासून घटत्या जन्‍मदराचा सामना करत आहे. सध्या जगाच्या 2.1 च्या तुलनेत रशियाचा जन्मदर 1.5 ने कमी आहे.

एवढेच नाही तर, गेल्या वर्षी याच संदर्भात बोलताना, लोकांनी किमान आठ मुलांना जन्म द्यायला हवा आणि मोठ्या कुटुंबाची संकल्पना पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करायला हवी, असे पुतिन यांनी म्हटले होते. तसेच, आपल्या अनेक जाती समुहांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्याकडे कमीत कमी चार ते पाच अथवा याहूनही अधिकम मुले होण्याची परंपरा आहे. तसेच आपल्या आजी-आजोबांच्या काळातही सात-आठ मुले होण्याची परंपरा होती. रशियामध्ये 1990 च्या दशकापासूनच लोकसंख्‍येत घट दिसत आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाSex Lifeलैंगिक जीवन