शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सहा महिन्यात लॅपटॉप वापरायला शिका नाहीतर गच्छंती अटळ- नेपाळच्या पंतप्रधानांचा मंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 1:57 PM

पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडून आले आहेत.

काठमांडू- नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या मंत्र्यांना सहा महिन्यात लॅपटॅाप शिकण्याचे आदेश दिले आहेत. असे न झाल्यास पदावरून काढून टाकू असा इशारा दिला आहे. नेपाळच्या पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडून आले आहेत.

येत्या सहा महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे सर्व कामकाज संगणकीकृत करण्यात येईल असा मनोदय त्यांनी जाहीर केला आहे.नेपाळ टिचर्स असोसिएशनच्या 12 व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना त्यांनी हे आदेश मंत्र्यांना दिले आहेत. यावेळेस ते म्हणाले, ज्या मंत्र्यांना लॅपटॉप वापरता येत नाही, त्यांना पदावरुन बाजूला करण्यात येईल. पंतप्रधान कार्यालय पेपरलेस करण्याचा निर्णय मी मंत्रिमंडळाला आधीच सांगितला असून सर्व बैठकीचा अजेंडा व सर्व कार्यक्रमांवर लॅपटॉपवरच चर्चा होईल .लॅपटॉप वापरणे शिकण्यासाठी मंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची मदत घेऊ शकतात. पण सहा महिन्यात ते लॅपटॉप वापरणे शिकले नाही तर त्यांना मंत्रिपदावरुन दूर केले जाईल. ओली यांच्या सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास करण्याचे धोरण अवलंबले आहे. 

टॅग्स :NepalनेपाळKathmanduकाठमांडूprime ministerपंतप्रधान