शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अफगाणिस्तानमध्ये शंभरावर नागरिकांची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 6:28 AM

अफगाणिस्तानात अमेरिकी फौजेमध्ये दुभाष्या म्हणून काम करणाऱ्या सोहेल पारदीस या व्यक्तीचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला. 

काबूल :अफगाणिस्तानातील स्पिन बोल्दाक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांत अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी शंभरहून अधिक नागरिकांना गोळ्या घालून ठार केले आहे. हे कृत्य तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील त्यांच्या नेत्यांच्या इशाऱ्यावरून केल्याचा आरोप अफगाणिस्तान सरकारने केला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात तालिबानींचे काही नेते राहात असून, त्यांच्याच आदेशानुसार स्पिन बोल्दाकमधील १००हून अधिक नागरिकांची कोणत्याही कारणांशिवाय हत्या करण्यात आली. या कृत्यामुळे शत्रूचा क्रूर चेहरा पुन्हा उघड झाला आहे.

दुभाष्याचा केला शिरच्छेद 

- अफगाणिस्तानात अमेरिकी फौजेमध्ये दुभाष्या म्हणून काम करणाऱ्या सोहेल पारदीस या व्यक्तीचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला. 

- अमेरिकी फौजेसाठी शेकडो अफगाणिस्तानी नागरिकांनी दुभाष्या म्हणून काम केले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील काही भागांवर कब्जा केला आहे. 

- तिथे अमेरिकी लष्कराला मदत केलेल्या लोकांना वेचून ठार मारण्याची योजना तालिबानींनी तयार केली आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान