शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बलुचिस्तानची 'मजीद ब्रिगेड' किती घातक? जीचं नाव ऐकताच पाकिस्तान आरमीलाही धडकी भरते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:34 IST

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने २०२५ मध्येच मजीद ब्रिगेड आणि बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे....

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा बंडाचा भडका उडाला आहे. बलोच लिबरेशन आर्मी'ने (BLA) पुकारलेल्या 'ऑपरेशन हेरोफ २.०'ने पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणाच उघड झाली आहे. बलोच बंडखोरांनी एकाच वेळी पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले चढवले. पोलीस आणि लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला. अनेक ठिकाणी तर पाक सैन्यावर पाठ दाखवण्याची वेळ आली. मजीद ब्रिगेड, फतेह स्क्वाड आणि STOS या तीन युनिट्सनी एकत्रीतपणे ही मोहीम पार पडली.

खरे तर, 'मजीद ब्रिगेड' ही आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ब्रिगेडची या ऑपरेशनमध्ये सर्वात महत्त्वाची होती. महत्वाचे म्हणजे, यामध्ये महिला फिदाईनही मोठ्या प्रमाणावर आहेत. 

हवा बलोच आणि असिफा मेंगल या महिलांनी ग्वादर आणि नुश्की येथे आयएसआय (ISI) आणि सीटीडीच्या (CTD) ठिकाणांवर हल्ले केले. वाहनांना लावलेल्या बॉम्बच्या सहाय्याने हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत मजीद ब्रिगेडच्या ११ फिदाईनसह एकूण १८ जण मारले गेले. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने २०२५ मध्येच मजीद ब्रिगेड आणि बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. 

पाकिस्तान आरमीलाही भरते धडकी - मजीद ब्रिगेडची स्थापना २०११ मध्ये झाली. ही ब्रिगेड बलोच बंडखोरांची एक विशेष तुकडी आहे. २०२० मधील कराची स्टॉक एक्सचेंज हल्ला आणि २०२४ मधील कराची विमानतळ हल्ला यांसारख्या मोठ्या कारवायांमुळे पाकिस्तानी आरमीतही या ब्रिगेडची प्रचंड दहशत आहे.

असं पडलं 'मजीद ब्रिगेड' नावबीएलएचा माजी नेता अस्लम अचू याने माजीद ब्रिगेडची स्थापना 2010-11 मध्ये केली. या ब्रिगेडचे नाव 'माजीद', हे मजीद लंगोव सीनिअर आणि मजीद लंगोव ज्युनिअर या दोन भावांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. मजीद सीनियर १९७४ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नात मारला गेला होता, तर माजीद ज्युनिअर २०१० मध्ये लष्करी कारवाईत मारला गेला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Balochistan's 'Majid Brigade': A deadly force haunting Pakistan's army.

Web Summary : Balochistan's Majid Brigade, known for suicide attacks, spearheads BLA's 'Operation Herof 2.0', targeting Pakistani security forces. Women are prominently involved, conducting attacks on ISI and CTD locations. The brigade's past attacks instill fear in Pakistan's army.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद