शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

भूतानमध्ये भारताने बांधले रुग्णालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समारंभपूर्वक उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 8:55 AM

ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा वांगचुक माता आणि बाल रुग्णालयाचे आज उद्घाटन केले.

थिम्पू : भारताच्या सहकार्याने येथे उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे त्यांचे समपदस्थ शेरिंग टोबगे यांनी शनिवारी उद्घाटन केले. हे रुग्णालय महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवेल. ‘ग्यालत्सुएन  जेत्सुन  पेमा वांगचुक माता व बाल रुग्णालय’ हे १५० खाटांचे आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालय असून, ते भारताच्या सहायाने थिम्पू येथे उभारण्यात आले.   ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा वांगचुक माता आणि बाल रुग्णालयाचे आज उद्घाटन केले. दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध असलेले हे रुग्णालय अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हे रुग्णालय निरोगी भावी पिढीच्या संगोपनाप्रतीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे रुग्णालय भारत-भूतान विकास सहकार्याचे ज्वलंत उदाहरण आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

अनेक सुविधा उपलब्ध- या रुग्णालयाचे दोन टप्प्यांत बांधकाम करण्यात आले. भारताने पहिल्या टप्प्यासाठी २२ कोटी रुपयांचे अर्थसहाय दिले. दुसऱ्या टप्प्यासाठी भारताने १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ११९ कोटी रुपयांची तरतूद केली. - २०१९ मध्ये सुरू झालेले या रुग्णालयाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. इथे बालरोग, स्त्रीरोग, प्रसूती, भूलशास्त्र, शस्त्रक्रियागार, नवजात शिशु अतिदक्षता व बालरोग अतिदक्षता यासारख्या आधुनिक सुविधा असतील. 

टॅग्स :BhutanभूतानNarendra Modiनरेंद्र मोदी