शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हेलिकॉप्टर अपघातात झेकचे अब्जाधीश ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:22 AM

अलास्कात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात झेक प्रजासत्ताकातील अब्जाधीश पीटर केलनर (वय ५६) यांचाही समावेश आहे.

अँकरेज : अलास्कात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात झेक प्रजासत्ताकातील अब्जाधीश पीटर केलनर (वय ५६) यांचाही समावेश आहे. फोर्ब्सच्या २०२० यादीनुसार केलनर यांच्याकडे १७ अब्ज डॉलरची संपत्ती होती. हे हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते. ते एका लॉजवरून गाइड व पाहुण्यांना नेत होते. अपघातात एक प्रवासी बचावला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.आर्थिक, टेलिकम्युनिकेशन, इंजिनीअरिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्यांच्या पीपीएफ समूहाच्या ९८.९३ टक्के शेअर्ससह त्यावर मालकी असलेली धनाढ्य व्यक्ती म्हणून केलनर ओळखले जात. युरोप, आशिया, उत्तर अमेरिकेतील २५ देशांत या समूहाचा विस्तार आहे. झेक मीडियाच्या माहितीनुसार केलनर हेली-स्कीइंगच्या सहलीवर होते. त्यांनी कॉपी मशीनच्या व्यवसायातून सुरुवात केली. नंतर १९९१ मध्ये त्यांनी पीपीएफ ग्रुपची स्थापना केली. हेलिकॉप्टर हिमखंडाजवळ कोसळण्याचे कारण समजलेले नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Accidentअपघात