शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

त्यानं बायकोला असं गप्प केलं, तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग घेतलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:38 IST

बेरीनं 62 वर्षे मुकबधिराचा सोंग घेऊन माझा विश्वासघात केला असल्याचं डोरथीनं म्हटलं आहे.

मुंबई - नवरा-बायकोचं भांडण ही काही नवीन गोष्ट नसते. संसार करायचा म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच की, असे आपण नेहमीच थोरा-मोठ्यांकडून ऐकत असतो. तसेच अनेकदा याबाबतचे अनुभवही आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र, बायकोच्या भांडणाचा किंवा बोलण्याचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून अमेरिकेतील एका पतीने चक्क 62 वर्षे मुकबधीर असल्याचं सोंग केलं. पण, अखेर त्याच बिंग फुटलंच. 

अमेरिकेतील एका शहरात राहणाऱ्या या जोडप्याच नाव बेरी आणि डोरथी असं आहे. 84 वर्षीय पती बेरी यांनी 80 वर्षीय पत्नी डोरथीला चक्क 62 वर्षे उल्लू बनवल होतं. मात्र, पतीचं खोटं उघडं पडल्यानंतर पत्नी डोरथी यांनी पती बोरी यांना घटस्फोट देण्याच नक्की केलं आहे. बेरीनं 62 वर्षे मुकबधिराचा सोंग घेऊन माझा विश्वासघात केला असल्याचं डोरथीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आपला नवरा मुकबधीर असल्यामुळे तिने 2 वर्ष मेहनत घेऊन सांकेतिक भाषाही शिकली होती. आमच्या मुलांना आणि नातवांनाही ते मुकबधीर असल्याचं खरंच वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या या सवयीची सर्वांना सुरुवातील त्रास झाला. परंतु, सर्वांनीच त्यांच्या या सवयीची सवय करुन घेतली होती. मात्र, यांनी 62 वर्षे खोटं बोलून आम्हाला फसवल्याचे अतिशय वाईट वाटत असल्याचे पत्नी डोरथीने म्हटलं आहे. 

दरम्यान, बेरी यांच्या पत्नी डोरथी या खूपच बडबड्या आहेत. त्यामुळे जर बेरींनी मुकबधीर असल्याचं ढोंग केलं नसतं, तर या दोघांचा संसार 60 वर्षांपूर्वीच मोडला असता, असे सांगत बेरीच्या वकिलांनी बेरीचं समर्थन केलं आहे. पण, डोरथी यांचा निर्णय पक्का असून त्यांनी बेरीकडून झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या पती-पत्नीच्या भांडणाची अजबच कथा चर्चेचा विषय बनली आहे.ठी 'गोड' बातमी

टॅग्स :Americaअमेरिकाmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDivorceघटस्फोटFamilyपरिवार