शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

धक्कादायक; ब्रिटनमधील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाकिस्तान जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:10 PM

पाकिस्तानातून येणारे प्रवाशी ब्रिटनसाठी ठरतायेत डोकेदुखी

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 99 लाख 19, 509 इतका झाला आहे. त्यापैकी 53 लाख 72, 240 रुग्ण बरे झाले असून 4 लाख 97,255 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा हा आणखीन वाढणार असल्याचे WHOनं जाहीर करताना आगामी आव्हानांचा सामना करण्यास सज्ज राहण्यास सांगितले. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 09,360 इतकी झाली आहे आणि त्यापैकी 43,414 जणांना प्राण गमवावे लागले. ब्रिटनमधल्या कोरोना रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परदेशातून आलेल्या एकूण प्रवाशांपैकी निम्मे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पाकिस्तानातून आल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य विभागानं केला आहे. 

The Telegraph ने या संबंधिचे वृत्त आकड्यानुसार प्रसिद्ध केले आहे. कोरोनाचा उच्च धोका असलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन चेकअप करणं आव्हानात्मक आहे. 1 मार्चपासून पाकिस्तानातून 190 विमानांतून जवळपास 65 हजार लोकं ब्रिटनमध्ये आली. एका दिवसात 4000 रुग्ण आढळले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर  ब्रिटनमध्ये प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती इंग्लंडच्या आरोग्य विभागानं दिली. 4 जूनपासून पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये आलेल्या प्रवाशांमध्ये 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

पाकिस्तानातून दर दिवशी दोन विमानं ब्रिटनमध्ये दाखल होतात आणि त्यापैकी काही प्रवाशी स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जातात. पाकिस्तानातून हाँगकाँगला निधालेल्या विमानातील 30 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यानंतर इमिरेट्सनं विमान सेवा स्थगित केली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानं एप्रिलच्या सुरुवातीपासून थेट ब्रिटनमध्ये जात आहेत. प्रवाशांचे हिट सेन्सरने स्क्रीनींग होत असल्याची माहिती, प्रवक्त्यांनी दिली.  पाकिस्तानातील कोरोना रुग्णांचा आकडा दोन लाकांच्या घरात गेला असून 4000 लोकांचा मृत्यू झाला आहे.    

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!

पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह

अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान