शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती; जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 21:34 IST

मौलाना मसूद अजहरच्या जैशच्या मुख्यालयाला पोलिसांची कडेकोट सुरक्षा

नवी दिल्ली: भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्ताननंजैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारनं हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची माहिती पंजाब सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. मौलाना मसूद अजहरदेखील याच मुख्यालयात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारतीय सैन्य कारवाई करु शकतं, अशी भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळेच जैशच्या मुख्यालयाला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मदरसतुल शबीर आणि जामा-ए-मस्जिद सुभानअल्ला भागाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती 'गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान' या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली. एका प्रवक्त्यात्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जैशच्या मुख्यालयाशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी एका प्रशासकाची नियुक्तीदेखील करण्यात आली. याबद्दलचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जैशच्या बहावलपूरमधील मुख्यालयात 70 शिक्षक आणि 600 विद्यार्थी आहेत. सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. आज दुपारीच पाकिस्तानच्या सैन्यानं पत्रकार परिषद घेत पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात हात नसल्याचा दावा केला. आमच्या बाजूनं कारवाईची सुरुवात केली जाणार नाही. पण भारतानं कारवाई केल्यास, चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिला. 

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानTerror Attackदहशतवादी हल्ला