शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रियाधहून दिल्लीकडे येत असलेल्या गो-एअरच्या विमानाचं पाकिस्तानात एमर्जन्सी लँडिंग

By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 11:04 PM

दिल्लीकडे येत असलेलं विमान अचानक कराची विमानतळावर उतरलं

नवी दिल्ली: रियाधहून दिल्लीला येत असलेल्या गो-एअरच्या विमानानं पाकिस्तानात एमर्जन्सी लँडिंग केलं आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानं गो-एअरचं विमान कराचीतल्या विमानतळावर उतरलं. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यानं वैमानिकानं कराचीत विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या प्रवाशाला वाचवण्यात अपयश आलं. यानंतर विमानानं दिल्लीच्या दिशेनं उड्डाण केलं.गो-एअरचं विमान (G8- 6658A) रियाधहून दिल्लीकडे येत असताना एका प्रवाशाची हृदयक्रिया बंद पडली. त्यानंतर वैमानिकानं तातडीनं पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षानं मानवतेच्या आधारे लँडिंगला परवानगी दिली. त्यानंतर विमान कराची विमानतळावर उतरलं. मात्र विमानतळावरील डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केलं. मृत व्यक्तीचं वय ३० वर्षे असून ती उत्तर प्रदेशातल्या बरेलीची रहिवासी असल्याचं कळतं.याच महिन्यात रियाधहून बंगळुरूला येत असलेल्या इथोपियन एअरलाईन्सचं विमानानं मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग केलं होतं. हायड्रोलिक गळतीमुळे विमान मुंबईत उतरलं. सुदैवानं यामुळे कोणतंही नुकसान झालं नाही. विमानातून झालेल्या हायड्रोलिक गळतीमुळे इथोपियन एअरलाईन्सच्या विमानानं (ET690) मुंबईत लँडिंग केल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

टॅग्स :GoAirगो-एअरPakistanपाकिस्तान