शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ क्रिकेटपटूच्या घरात झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, पत्नी झाली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 23:23 IST

या दुर्घटनेत लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता हीचा हात भाजला आहे.

ठळक मुद्देसिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती लिटल दासच्या कुटुंबियांनी दिली आहे.काही महिन्यांपूर्वी विश्वचषक संपल्यानंतर त्याने देवश्रीसोबत लग्न केले होते.

ढाका - बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता हीचा हात भाजला आहे.

देवश्री बिश्वास संचिता यांनी  याबाबतची माहिती दिली की, मी स्वयंपाकघरात चहा करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यावेळी स्वयंपाक घरातील ट्रॉलीचा एक तुकडा तुटून माझ्या अंगावर उडाला. त्यावेळी मी चेहरा कसाबसा भाजण्यापासून वाचवला. मात्र, माझा हात या स्फोटात भाजला गेला. 

सिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती लिटल दासच्या कुटुंबियांनी दिली आहे. लिटन दास बांगलादेशचा यष्टीरक्षक आहे. काही महिन्यांपूर्वी विश्वचषक संपल्यानंतर त्याने देवश्रीसोबत लग्न केले होते.

टॅग्स :Blastस्फोटBangladeshबांगलादेशCylinderगॅस सिलेंडर