शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धुरांच्या रेषा विसरा...जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 11:29 IST

ट्रेनची डिझेल इंजिने मोठ्या प्रमाणावर हवेत धूर सोडतात. विजेवर चालणारी इंजिनांनाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करणे शक्य नसते.

इंधनाचा तुटवडा आणि विजेची वाढती मागणी यामुळे पर्यायी इंधनाचा शोध घेण्याकडे विविध देशांनी सुरुवात केली आहे. हायड्रोजनद्वारे कार, बाईक चालविल्याच्या बातम्याही अधून मधून येत असतता. पण जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सोमवारी जर्मनीमध्ये धावली आहे. यामुळे प्रदुषणावर मात करणे शक्य होणार आहे. 

ट्रेनची डिझेल इंजिने मोठ्या प्रमाणावर हवेत धूर सोडतात. विजेवर चालणारी इंजिनांनाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करणे शक्य नसते. यामुळे जगभरातील संशोधक पर्यायी असलेल्या हायड्रोजनवर संशोधन करत आहेत. सोमवारी चक्क ट्रेन धावल्याने हायड्रोजन इंधनामुळे नवा पर्याय समोर आला आहे. 

पहा व्हिडिओ जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनीमध्ये धावली  सोमवारी जर्मनीतील कक्सहेवन ते बुक्सटेहूड या 100 किमीच्या अंतरावर ही ट्रेन धावली. या ट्रॅकवर नेहमी डिझेलची इंजिन धावतात. हायड्रोजनवर ट्रेन धावल्यामुळे शून्य वायू उत्सर्जन झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच ही ट्रेन यापुढे हायड्रोजनवर धावणार आहे. अशा ट्रेनची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे जर्मनीच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2021 पर्यंत अलस्टोम येथील प्रकल्पातून 14 ट्रेन मिळणार आहेत. 

 

काय आहे हायड्रोजन तंत्रज्ञान?हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन सेल असून त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सजनच्या वापरातून वीज तयार केली जाते. वाफ आणि पाण्यापासून ही वीज बनते. जादा बनलेली विज बॅटऱ्यांमध्ये साठविली जाते. ही ट्रेन एकदा हायड्रोजन भरला की 1000 किमीचे अंतर पार करू शकते. डिजेलचे इंजिनही एवढेच अंतर कापते. 

टॅग्स :railwayरेल्वेGermanyजर्मनीDieselडिझेलelectricityवीज