शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात नागरिकांवर चाकू हल्ला, एका संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 9:38 PM

फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात अनेक नागरिकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे., चाकू हल्ला करणा-यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी गोळी मारून जखमी केलं

'टुर्कू, दि. 18 - फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात अनेक नागरिकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. चाकू हल्ला करणा-यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी गोळी मारून जखमी केलं असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेनंतर अनेकजण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

या घटनेत किती जण जखमी झाले आहेत याबाबत अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.  चाकू हल्ला करणा-या एका संशयिताला पोलिसांनी पायावर गोळी मारून जखमी केलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत अन्य हल्लेखोरांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पोलीस इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हल्ला नेमका कोणी केला, दहशतवादी हल्ला आहे की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.