शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

काही वर्षांपूर्वी तर कमला हॅरिस भारतीय होत्या; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:41 IST

हॅरिस यांना वाढता पाठिंबा

वॉशिंग्टन : कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या आशियाई अमेरिकी आहेत. काही वर्षांपूर्वी तर त्या केवळ भारतीय असल्याचे सांगत होत्या,” अशी खोचक टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

शिकागो येथे बुधवारी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नालिस्ट्सच्या परिषदेत ट्रम्प म्हणाले, “त्या नेहमीच भारतीय वंशाची असल्याचा दावा करतात. आता त्या कृष्णवर्णीय म्हणून ओळख बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला माहीत नाही की त्या भारतीय आहेत की कृष्णवर्णीय?”

ट्रम्प यांचा जुनाच ‘शो’ : हॅरिस

“ट्रम्प यांनी कमला हॅरिस या कृष्णवर्णीय आहेत की भारतीय?” असा त्यांच्या वंशाबद्दल संशय व्यक्त केल्यानंतर ट्रम्प फूट पाडण्याचा आणि अनादराचा तोच जुना ‘शो’ करीत आहेत,” अशी टीका  हॅरिस यांनी केली.

पाठिंबा वाढला

अमेरिकेतील ६० हून अधिक दक्षिण आशियाई अमेरिकी राज्ये आणि देशभरातील स्थानिक निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय स्थलांतरित आईची मुलगी या नात्याने त्या अधिक न्यायी असतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिका