शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी घेण्याच्या नादात १६० फूट उंचावरून खाली पडली सोशल मीडिया स्टार आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:19 IST

२३ वर्षीय कुब्रा तिच्या १६ वर्षीय चुलत बहिणीला भेटण्यासाठी इस्तांबुलमध्ये फॅमिली अपार्टमेंटमध्ये गेली होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने भलेही अनेक लोकांचं जीवन सोपं केलं असेल, पण टिकटॉक, इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर फेमस होण्याच्या नादात अनेकांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. अशीच एक घटना तुर्कीची टिकटॉक स्टार कुब्रा डोगेनसोबत बघायला मिळाली. 

२३ वर्षीय कुब्रा तिच्या १६ वर्षीय चुलत बहिणीला भेटण्यासाठी इस्तांबुलमध्ये फॅमिली अपार्टमेंटमध्ये गेली होती. दोघांनी भेटल्यावर निर्णय घेतला होता की, त्या  टिकटॉकसाठी छतावर चढून कंटेंट क्रिएट करतील. कुब्रा  सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. त्यामुळे तिला ही आयडिया आवडली. 

कुब्राने छताव छढल्यावर ग्रे कलरच्या प्लाटिक कव्हरिंगवर पाय ठेवला. कुब्राने पाय ठेवताच ते प्लास्टिक कवर फाटलं आणि ती १६० फूट खाली पडली. या घटनेनंतर कुब्राची बहीण फारच घाबरली होती आणि तिने लगेच घरात जाऊन परिवारातील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर इमरजन्सी सेवेला कॉल करण्यात आला. काही मिनिटात टीम पोहोचली. ते कुब्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन होते, मात्र, रस्त्यातच तिने जीव गमावला. दरम्यान खाली पडण्याआधी कुब्राच्या दोन बहिणींनी बरेच व्हिडीओ काढले होते आणि फोटोही काढले होते.

सायंकाळी ७.३० वाजता कुब्रासोबत ही घटना घडली. तिचे काका म्हणाले की, याप्रकरणी  ते या छताच्या कॉन्ट्रॅक्टरवर केस करणार आहेत. ते म्हणाले की, या छताबाबत फारच बेजबाबदारपणा झाला आहे. कोणत्याही स्थितीत ते कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाही.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAccidentअपघातDeathमृत्यूSocial Mediaसोशल मीडिया