शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

अफगानिस्तानवर कुणाचा कंट्रोल? नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:04 IST

अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानवर कोण राज्य करेल?  यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. यामुळे आधीच रक्तरंजित आणि युद्धग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानची चिंता अधिक वाढली आहे. न्यूयॉर्क पोस्टमधील एका लेखात, होली मॅके यांनी म्हटले आहे, अनेक स्त्रोत आणि माजी गुप्तचर आणि लष्करी अधिकाऱ्यांनी विविध तालिबानी गटांमध्ये विभाजनाची पुष्टी केली आहे.

"अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तालिबानमध्ये कमांड देण्याच्या बाबतीत ऐक्याचा अभाव आहे," कसे काबूलमधील एका माजी सरकारी सूत्राने म्हटले आहे.

पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद

"अफगाणिस्तानात सत्तेवरून प्रचंड वाद सुरू आहेत. विविध जाती आणि जमातींना सत्ता हवी आहे. तालिबानसाठी हा मोठा धक्का आहे," असे सूत्राने सांगितले. हक्कानी नेटवर्ककडे आधीच काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी (प्रभारी म्हणून) देण्यात आली आहे. ते अफगाणिस्तानशी संबंधित राजकीय आणि लष्करीदृष्ट्या पडद्यामागील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि 50 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यालाच अफगाणिस्तानमधील सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका अफगाण इंटेल इनसाइडरने दिलेल्या माहितीनुसार, असे मानले जाते, की हक्कानी यांचे निष्ठावंत अमेरिकन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. ते हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळातच (एचकेआयए) हस्ता स्थानांतरित करण्याची योजना आखत होते. अमेरिकेतील आणखी एका गुप्तचर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विमानतळ परिसरात तालिबानी गटांमध्ये गोळीबाराची घटनाही घडली. 

 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाTerrorismदहशतवाद