शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Coronavirus: कंपनी असावी तर अशी; प्रत्येक कर्मचाऱ्याला देणार १ हजार डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 3:39 PM

Coronavirus कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कंपनीकडून बोनस जाहीर; ४५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक कर्मचाऱ्यांना देणार बोनसकोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदततब्बल ४५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

मुंबई: जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. जगभरातल्या कोट्यवधी लोकांना कोरोनाचा फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर फेसबुकनं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केलीय. कोरोनाचा सामना करण्यासाठी फेसबुक कर्मचाऱ्यांना १ हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केलीय. फेसबुकमध्ये ४५ हजार कर्मचारी काम करतात. या प्रत्येक कर्मचाऱ्याला फेसबुक एप्रिलमध्ये १ हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचा अर्धवाषिक आढावा घेताना सर्वांना इक्सिड रेटिंग देण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत फेसबुककडून कर्मचाऱ्यांना आणखी मोठा बोनस दिला जाऊ शकतो. कोरोनामुळे कार्यालयात येऊ न शकणाऱ्या, कोरोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील कंपनी बोनस देणार आहे. याशिवाय कंपनीनं सिएटल आणि बे एरियातल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएनएन बिझनेसनं दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकच्या पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांनाच बोनसचा लाभ मिळेल. फेसबुकसोबत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांना मात्र बोनस मिळणार नाही. फेसबुक लहान व्यवसायांमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. फेसबुककडून लहान व्यवसायांमध्ये तब्बल १०० मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय फेसबुक लहान कंपन्यांना व्याजानं काही रक्कमदेखील देणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFacebookफेसबुक