शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

निर्वासितांच्या वाटेत अडचणींचे अनंत काटे

By admin | Updated: October 20, 2015 04:12 IST

पश्चिम युरोपात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या निर्वासितांसमोर यक्षप्रश्न उभा आहे. हजारो प्रवासी थंडी, धुक्यात बाल्कनमध्ये फसले आहेत. कारण हंगेरीने क्रोएशियानजीकची सीमा

ओपॅटोवॅक : पश्चिम युरोपात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या निर्वासितांसमोर यक्षप्रश्न उभा आहे. हजारो प्रवासी थंडी, धुक्यात बाल्कनमध्ये फसले आहेत. कारण हंगेरीने क्रोएशियानजीकची सीमा बंद केल्यामुळे निर्वासितांना टप्प्याटप्प्याने स्लोवेनियातून प्रवेश दिला जात आहे. दिवसाला २५०० पेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्लोवेनियाने स्पष्ट केले आहे.प्रचंड थंडी आणि धुक्यामुळे निर्वासितांच्या अडचणीत भर पडली आहे. मध्यपूर्व, आफ्रिका, आशियातून स्थलांतर करणारे निर्वासित रस्त्यात अडकले आहेत. शनिवारी ६००० नागरिक क्रोएशियात प्रवेश करणार होते; पण हे नागरिक आता सर्बियात फसले आहेत. सर्बिया- क्रोएशिया सीमेवर तणाव वाढला आहे. क्रोएशियाचे पोलीस निर्वासितांना प्रवेश देत नसल्यामुळे हा तणाव वाढत आहे. स्लोवेनियाचा मार्ग शनिवारी सुरू करण्यात आला. कारण, हंगेरीच्या सरकारने क्रोएशियाची सीमा निर्वासितांसाठी बंद केली. सुरक्षेचे कारण देत हंगेरीने स्पष्ट केले की, निर्वासितांची गर्दी रोखण्यासाठी हे पाउल उचलले आहे. (वृत्तसंस्था).......स्वीसमध्ये निर्वासितांच्या विरोधातील पक्षाला यशजिनिव्हा : निर्वासितांच्या विरोधात कडक भूमिका घेणाऱ्या स्वीसमधील स्वीस पीपल्स पार्टीला संसदीय मतदानात २०० पैकी ६५ जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी त्यांच्या ५४ जागा होत्या. जिनिव्हा विश्वविद्यालयातील राजकीय विश्लेषक पास्कल शायरिनी यांनी सांंगितले की, हे निकाल म्हणजे स्वीसच्या राजकारणातील बदलाचे संकेत आहेत......