शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:46 IST

इलॉन मस्क यांच्या या दाव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Elon Musk : मानव गेल्या अनेक दशकांपासून अंतराळातील रहस्ये उळगडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध देशांनी आतापर्यंत अनेक अंतराळ शोध मोहिम राबवली आहे, ज्याद्वारे इतर ग्रहांवर सजिवाची उपस्थिती आणि तिथे राहण्यायोग्य वातावरणाचा शोध घेतला गेला आहे. अशातच, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांनी मंगळाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. मस्क यांच्यानुसार, लवकरच मंगळावर मानवी वस्ती वसवली जाऊ शकते.

स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या एका फॉलोअरच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, 'मंगळावर उतरण्यापासून आपण अवघी काही वर्षे दूर आहोत. पुढील 5 वर्षांत मानव नसलेले यान पाठवले जाईल, त्याच्या पुढील 10 वर्षांत मानवाला मंगळावर पाठवेल जाईल. 20 वर्षात एक शहर आणि 30 वर्षात निश्चितच एक मोठी सभ्यता निर्माण करू शकू...' असे ते म्हणाले.

मस्क यांच्या या पोस्टवर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'बऱ्याच लोकांसाठी हे अकल्पनीय आहे...आशा करतो की, ही प्रगती पाहण्यासाठी मी आणखी 10 वर्षे जगेन.' दुसरा म्हणाला, 'AI, VR आणि आता मंगळ? माझ्या आयुष्यात असे काहीही घडेल अशी अपेक्षाही केली नव्हती. हे खूपच अविश्वसनीय आहे.'  दरम्यान, इलॉन मस्क यांनी 2002 मध्ये SpaceX चा पाया घातला. लिक्विड प्रोपेलेंट रॉकेट अंतराळात पाठवणारी ही पहिली खाजगी कंपनी ठरली. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत अनेक प्रकल्पांमध्ये नासाला मदत केली आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञानMarsमंगळ ग्रहJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया