शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

ओमन-दुबई बस अपघातात आठ भारतीयांसह 17 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:19 IST

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ओमनहून येणारी बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे.

दुबईः संयुक्त अरब अमिरातीमध्ये ओमनहून येणारी बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. शुक्रवारी भारताच्या वाणिज्य दूतावासानं याची खातरजमा केली आहे. दुबईत बस अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. वाणिज्य दूतावास काही मृतांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. तर इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून इतर कुटुंबीयांना याची कल्पना देता येईल, असंही भारतीय वाणिज्य दूतावासानं स्पष्ट केलं आहे.ओमनची सरकारी बस कंपनी असलेल्या वासालातनं म्हटलं आहे की, मस्कटहून दुबईच्या मार्गे जाणारी बस काल संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान अपघातग्रस्त झाली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बस अपघातात जखमी असलेल्या चार भारतीयांना उपचारानंतर घरी पाठवलं आहे.तर तिघांवर राशीद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबई पोलिसांनी मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ही बस शेख मोहम्मद बिन जायद रोडच्या साइन बोर्डाला धडकली, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.