भारतीयाची कॅलिफोर्निया विद्यापीठाला देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:05 IST2019-03-08T06:05:17+5:302019-03-08T06:05:26+5:30

ख्यातनाम भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ प्राध्यापकाचे पद निर्माण करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजिलीसला (यूसीएलए) जन्माने भारतीय प्रसिद्ध गणितज्ञ व त्यांच्या पत्नीने एक दशलक्ष अमेरिकन डॉलर दिले आहेत.

Donation to the University of California, Indian | भारतीयाची कॅलिफोर्निया विद्यापीठाला देणगी

भारतीयाची कॅलिफोर्निया विद्यापीठाला देणगी

न्यूयॉर्क : ख्यातनाम भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ प्राध्यापकाचे पद निर्माण करण्यासाठी युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया लॉस एंजिलीसला (यूसीएलए) जन्माने भारतीय प्रसिद्ध गणितज्ञ व त्यांच्या पत्नीने एक दशलक्ष अमेरिकन डॉलर दिले आहेत.
गणिताचे मानद प्राध्यापक व्ही. एस. वरदराजन आणि त्यांची पत्नी वेदा यांच्याकडून स्वीकारली, असे युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया लॉस एंजिलीसने निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Donation to the University of California, Indian