शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पबच्या बाथरुममध्ये कपल झालं इंटिमेट, केलं खूप नुकसान; आकारला मोठा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:29 IST

Couple Intimate in Pub Bathroom : पोलिसांनी आता त्या महिलेला अटक केली आहे. या कपलने तेथे बसवलेले सिंक देखील तोडले आणि पब मालकाचे बरेच नुकसान केले.

फ्लोरिडा: काही वेळा सार्वजनिक ठिकाणी लोकं सर्व मर्यादा ओलांडतात, त्यामुळे त्यांना नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडला असून एका महिलेला पबच्या टॉयलेटमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले.तुटलेले बाथरूम सिंक

पोलिसांनी आता त्या महिलेला अटक केली आहे. या कपलने  तेथे बसवलेले सिंक देखील तोडले आणि पब मालकाचे बरेच नुकसान केले. पोलिसांनी महिलेला अटक करून सुमारे ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला.'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, अटकेसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पबमध्ये असे कृत्य केल्यानंतर महिला आणि तिच्या मित्राला तत्काळ हाकलून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, महिलेने प्रथम बाथरुमचे सिंक अन्य काही कारणाने तुटले असावे, असा बनाव केला.

क्राइम :महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का

शीना बोरा या वर्षी श्रीनगरमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला दिसली होती; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावामहिलेने आपला गुन्हा कबूल केलामात्र, नंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने कबूल केले की, ती तिच्या मित्राचे बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवत होती आणि यादरम्यान तेथील सिंक तुटला. मात्र, सिंक कसा तुटला याबाबत अधिक माहिती देण्यास महिलेने स्पष्ट नकार दिला.असे कृत्य करताना ती महिला अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती का, तिचे मानसिक आरोग्य बिघडले नाही ना, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, घटनेच्या वेळी ती पूर्णपणे नशेत होती, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. पब मालकाच्या तक्रारीवरून महिलेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, हा गुन्हा बलात्कारासारखाच आहे.यापूर्वीही अशी घटना घडली होतीमहिलेने तिच्या मित्राविषयी माहिती सांगण्यास नकार दिला आहे. ज्याने तिच्याशी बाथरूममध्ये संबंध ठेवले होते. फ्लोरिडातील लोक खूप रोमँटिक मानले जातात आणि तिथे अशा घटनांची तक्रार होणं सामान्य आहे. नुकतेच एका जोडप्याला पोलिस व्हॅनमध्ये कपडे काढून संबंध ठेवताना पकडण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक