शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खुलासा : अमेरिकेचे लक्ष होते चीनी प्रवाशांना रोखण्यावर अन् व्हायरस घुसला युरोपातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 09:49 IST

हेग्यू यांच्यामते सर्व प्रकारचे जीव-जंतू काळानुसार बदलतात. मात्र, आरएनए व्हायरसमध्ये प्रत्येक काळात काहीना-काही त्रुटी दिसून येते. असेच एसएआरएस-सीओव्ही-2 संदर्भातही झाले. यामुळे एन्फ्लूएंझा व्हायरस प्रत्येक रुतूत भिन्न असतो आणि नव-नव्या लसींची आवश्यकता लागते.

ठळक मुद्देअमेरिकेत मोठ्या प्रमाणावर तपासण्या होण्यापूर्वीच हा व्हायरस पसरायला सुरूवात झाली होतीकोरोनाच्या स्थानिक नमुन्यांत अधिकांश नमुने हे युरोपीयन प्रवाशांचे आहेतन्यू यॉर्कच्या तीन रुग्णालयातून 75 रुग्णांच्या नाकातून घेतलेल्या नुमुन्यांवरून हा अभ्यास करण्यात आला

न्यू यॉर्क - अमेरिकेच्या न्यू यॉर्कमध्ये कोरोनाचे संक्रमण चीन नव्हे तर युरोपातून झाले. अमेरिकेतील कोरोनाचे केंद्र बनलेल्या न्यू यॉर्क शहरासंदर्भात करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. न्यू यॉर्क शहरात या व्हायरसने सर्वप्रथम यूरोपीयन प्रवाशाच्या माध्यमाने फेब्रुवारी महिन्यात प्रवेश केला. यानंतर हा व्हायरस संपूर्ण राज्यात पसरला आणि परिस्थिती बिघडत गेली. यावेळी अमेरिकेचे संपूर्ण लक्ष चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यावर होते. 

एका वैज्ञानिकाने दावा केला आहे, की अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर तपासण्या होण्यापूर्वीच हा व्हायरस पसरायला सुरूवात झाली होती. एवढेच नाही, तर स्थानिक नमुन्यांमध्येही आतापर्यंत समोर आलेले अधिकांश नमुने हे युरोपशीच मिळते जुळते आहेत. हे संशोधन एनवाययू ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनचे आनुवंश शास्त्राचे प्राध्यापक एड्रियाना हेग्यू यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. ते म्हणाले, या हा व्हायरसच्या चेनची माहिती मिळाल्याने यासंदर्भातील धोरण ठरवणाऱ्यांनाही फायदा होईल.

एड्रियाना हेग्यू  म्हणाले, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोरोनाच्या स्थानिक नमुन्यांत अधिकांश नमुने हे युरोपीयन प्रवाशांचे आहेत. कारण, अमेरिकेचे संपूर्ण लक्ष हे चीनमधील प्रवासी रोखण्यावर होते. मात्र, संक्रमण यूरोपातून आले. पहिल्या कोरोनाग्रस्ताला कसल्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही. याचाच अर्थ तो आपल्या आसपासच्याच कुनाकडून तरी संक्रमित झाला होता. मात्र, यूरोपातून आलेल्या प्रवाशांनंतर परिस्थिती अधिक संवेदनशील झाली.

सुरुवातीला निमोनिया समजून करत राहिले उपचार -न्यू यॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर परिक्षण सुरू होण्यापूर्वी येथील डॉक्टर या आजारावर निमोनिया समजून उपचार करत राहिले, असे एड्रियाना हेग्यू यांनी म्हटले आहे.  हेग्यू आणि त्यांच्या चमूने न्यू यॉर्कच्या तीन रुग्णालयातून 75 रुग्णांच्या नाकातून घेतलेल्या नुमुन्यांवर अभ्यास केले.

प्रत्येक रुतूमध्ये वेगळा असतो इन्फ्लूएंझा -हेग्यू यांच्यामते सर्व प्रकारचे जीव-जंतू काळानुसार बदलतात. मात्र, आरएनए व्हायरसमध्ये प्रत्येक काळात काहीना-काही त्रुटी दिसून येते. असेच एसएआरएस-सीओव्ही-2 संदर्भातही झाले. यामुळे एन्फ्लूएंझा व्हायरस प्रत्येक रुतूत भिन्न असतो आणि नव-नव्या लसींची आवश्यकता लागते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीनUSअमेरिकाUnited Statesअमेरिका