शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

coronavirus: दुहेरी समस्या : आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात भारताकडूनही नियमात बदल झाल्याने अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:20 IST

एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांनी मागच्या महिन्यात व्हाईट हाऊसकडेही अर्ज दाखल करून नोकरी गेल्याने अमेरिकेतील आमच्या वास्तव्यासाठीची मुदत ६० दिवसांऐवजी १८० दिवस करण्याची विनंती राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली होती.

 वॉशिंग्टन : एअर इंडियाने कोरोनामुळे जागतिक प्रवासावर निर्बंध घातल्याने जन्माने अमेरिकन नागरिक असलेल्या अनेक भारतीय एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी येऊ शकत नाहीत. भारत सरकारने मागच्या महिन्यात आंतरराष्टÑीय प्रवासासंदर्भात नियमात बदल करून विदेशी नागरिकांना आणि विना व्हिसा प्रवासाची परवानगी देणाऱ्या मूळ भारतीय नागरिकांना (ओसीआय कार्डधारक) आंतरराष्टÑीय प्रवासासाठी बंदी घातल्याने एच-१ बी व्हिसाधारक किंवा ग्रीन कार्डधारकांना दुहेरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अमेरिकेतील वास्तव्यासाठी द्यावी मुदतवाढ...एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांनी मागच्या महिन्यात व्हाईट हाऊसकडेही अर्ज दाखल करून नोकरी गेल्याने अमेरिकेतील आमच्या वास्तव्यासाठीची मुदत ६० दिवसांऐवजी १८० दिवस करण्याची विनंती राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली होती.एका महिलेने सांगितले, मला भारतात जाण्यासाठी तिकीट देण्यात आले; परंतु माझा तीन महिन्यांचा मुलगा अमेरिकन नागरिक असल्याने त्याला तिकीट दिले नाही.वॉशिंग्टन डीसी येथील राकेश गुप्ता (नाव बदलले आहे) यांनी सांगितले, माझी नोकरी गेली. ते आणि त्यांच्या पत्नी भारतीय नागरिक आहेत. त्यांना तिकिटे मिळाली; परंतु त्यांची अडीच वर्षांची मुलगी ओसीआय कार्डधारक असल्याने तिला तिकीट नाकारण्यात आले.एच-1 बीव्हिसाधारक किती भारतीयांची नोकरी गेली, याची अधिकृत माहिती नाही. कोरोनामुळे अमेरिकेतील बेरोजगारीचा दर खूप वाढला आहे. मागच्या दोन महिन्यांत जवळपास ३.३. कोटी अमेरिकन बेरोजगार झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUnited Statesअमेरिका