शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:06 IST

Corona Virus News : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जगभर थैमान घातल्यानंतर काही काळ स्थिर झालेला कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा आशियात डोके वर काढताना दिसतो आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हाँगकाँगमध्ये रुग्णांची नोंद वाढली

हाँगकाँगच्या आरोग्य संरक्षण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३ मेच्या आठवड्यात ३१ गंभीर प्रकरणे समोर आली आहेत, ही संख्या गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहे. संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलं की, पॉझिटिव्ह प्रकरणांची टक्केवारीही आता उच्च पातळीवर पोहोचली आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. तरीही, या नव्या लाटेमुळे शहरातील रुग्णालयांवर ताण वाढत असल्याचे दिसत आहे. 

सिंगापूरमध्ये २८% रुग्णवाढ, आरोग्य मंत्रालय सतर्क

दुसरीकडे, सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ३ मेच्या आठवड्यात रुग्णसंख्या अंदाजे १४,२०० इतकी झाली असून, ही संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८% अधिक आहे. ही वाढ लक्षात घेता सिंगापूरनेही हाय अलर्ट जाहीर केला आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

दोन्ही शहरांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य