शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:27 IST

लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.

जगभरात कोरोना व्हायरसच्या एका नवा व्हेरिअंट पुन्हा एकदा धास्ती निर्माण केली आहे. अमेरिकेमध्ये कोविड-१९ चा नवीन सबव्हेरिएंट 'BA.3.2' समोर आला असून, याला 'सिकाडा' (Cicada) असे नाव देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेला हा व्हेरिएंट आता मार्च २०२६ पर्यंत अमेरिकेतील २५ राज्यांमध्ये पसरला आहे. एवढेच नाही तर, जर्मनी, डेन्मार्क आणि नेदरलँडसारख्या युरोपीय देशांमध्येही याचा संसर्ग ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला 'व्हेरिअंट अंडर मॉनिटरिंग' (VUM) श्रेणीत ठेवले आहे.

काय आहे 'सिकाडा' व्हेरिएंट?हा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचाच वंशज आहे. याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ७० ते ७५ म्यूटेशन्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला हा विषाणू आता २० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी, २०२५-२६ च्या हिवाळ्यातील इतर व्हेरिएंट्सच्या तुलनेत तो अधिक गंभीर आजार निर्माण करत असल्याचे अद्याप दिसून आलेले नाही.

लक्षणे आणि खबरदारीया व्हेरिएंटची लक्षणे जुन्या ओमिक्रॉन स्ट्रेनशी मिळतीजुळती आहेत. यामध्ये प्रामुख्याने घसा खवखवणे, कोरडा खोकला, थकवा, अंगदुखी, ताप आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. यापासून बचावासाठी नियमित हात धुणे, लक्षणे आढळल्यास इतरांपासून दूर राहून घरीच विश्रांती घेणे आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cicada Variant Resurfaces: Global Spread Sparks Concern for India

Web Summary : The 'Cicada' variant, a subvariant of Omicron, is spreading rapidly in the US and Europe, raising concerns in India. Symptoms resemble previous strains: sore throat, cough, fatigue, and headache. Vigilance and updated boosters are recommended.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिका