शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा...; अरब राष्ट्रांची अमेरिकेकडे धक्कादायक मागणी, स्वत: मात्र युद्धात उतरत नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:49 IST

Iran War Update 2026: आखाती देश इराणच्या लष्करी ताकदीला घाबरले आहेत. अमेरिकेने इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करावे अशी त्यांची इच्छा. वाचा सविस्तर.

मध्य-पूर्वेतील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सौदी अरेबिया, युएईसह अनेक अरब देशांनी अमेरिकेला विनंती केली आहे की, इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय हे युद्ध थांबवू नका. इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि ड्रोन शक्ती कायम राहिली, तर भविष्यात आपल्या ऊर्जा प्रकल्पांना आणि व्यापारी मार्गांना मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती या देशांना वाटत आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार पर्शियन गल्फमधील तेल साठे आणि व्यापारी केंद्रे हे या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. इराणने 'होर्मुझ'ची सामुद्रधुनी रोखल्यास जागतिक तेल बाजारात हाहाकार माजेल. जर अमेरिकेने इराणला केवळ कमकुवत करून युद्ध थांबवले, तर इराण भविष्यात अधिक आक्रमकपणे या देशांवर हल्ले करेल, अशी भीती आखाती नेत्यांना वाटत आहे. हे देश अमेरिकेला पाठिंबा देत असले तरी, इराणच्या संभाव्य प्रतिहल्ल्याच्या भीतीने ते उघडपणे या मोहिमेत सामील होण्यास कचरत आहेत.

अली लारीजानींचा इस्लामिक देशांवर हल्लाबोलमृत्यूच्या काही काळ आधी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अरब देशांवर जोरदार टीका केली होती. "तुमच्या देशांतील अमेरिकन तळांचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी केला जात असताना इराण शांत बसेल अशी तुमची अपेक्षा आहे का? इस्लामिक देशांनी तेहरानला वाऱ्यावर सोडले आहे," असे खडे बोल त्यांनी सुनावले होते.

ट्रम्प यांचा दबाबअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या मोहिमेला 'आंतरराष्ट्रीय वैधता' मिळवून देण्यासाठी अरब देशांनी जाहीरपणे अमेरिकेला पाठिंबा द्यावा, यासाठी दबाव टाकत आहेत. मात्र, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि ओमान यांसारख्या 'जीसीसी' देशांनी अद्याप कोणतीही ठोस सामूहिक भूमिका घेतलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Arabs urge US to destroy Iran; avoid war themselves.

Web Summary : Arab nations secretly urge the US to obliterate Iran's military might, fearing future attacks on energy and trade. Despite supporting the US, they hesitate to join the conflict, fearing Iranian retaliation. Iran criticizes Arab states for allowing US bases for attacks.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धIranइराणUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीsaudi arabiaसौदी अरेबिया