शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेचा तुर्कस्थानातील दूतावास बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 10:44 PM

अमेरिकेने तुर्कस्थानची राजधानी अंकारा येथे असणारा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेतून प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

अंकारा- अमेरिकेने तुर्कस्थानची राजधानी अंकारा येथे असणारा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेतून प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात म्हटले आहे. अर्थात आणीबाणी प्रसंगी तात्काळ लागणार्या सेवा व मदत दिली जाणार असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.अमेरिकेने आपल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे व दूतावासाजवळ गर्दी करणे टाळा असे सांगितले असून, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्या स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्या अशा सूचना केल्या आहेत. मात्र अमेरिकन दूतावास, अमेरिकन पर्यटक, लोक यांना कोणत्या प्रकारचा धोका आहे, याबाबत कोणतेही स्पष्ट विधान यामध्ये करण्यात आलेले नाही. व्हिसासाठी होणा-या मुलाखती व इतर सुविधा सोमवारीच थांबवण्यात आल्या असून दूतावासाचे कामकाज पूर्णतः सुरू झाल्यावरच लोकांना व्हिसा मुलाखतींची सोय उपलब्ध होणार आहे. या दूतावासावर २०१३ साली आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका तुर्की सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. सीरियाच्या समस्येमुळे अमेरिका आणि तुर्कस्थान यांचे संबंध पुन्हा ताणले गेले आहेत.