शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत कोरोनाचा कहर; एका दिवसात 540 जणांचा मृत्यू, न्यूयॉर्कला पोहोचले 1,000 खाटांचे नौदलाचे जहाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:29 IST

कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहेकोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरस महामारीसमोर सुपरपावर अमेरिकाही हतबल झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्येच समोर आले आहे. येथे सोमवारी एकाच दिवसात तब्बल 540 जणांचा मृत्यू झाला. ही अमेरिकेतील मृतांची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

जहाजाचे स्वागत -न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथील हडसन नदीच्या किनाऱ्यावर जाऊन लोकांनी अमेरिकन नौदलाच्या या कंफर्ट जहाजाचे स्वागत केले.  हे एक कन्व्हर्टेड ऑइल टँकर आहे. याला याला पांढरारंग देऊन त्यावर लाल रंगाचा क्रॉस काढला आहे. यासोबतच अनेक सपोर्ट शिप्स आणि हेलिकॉप्टरदेखील येथे आले आहेत. या जहाजात ज्यांना कोरोना नाही, अशा रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.यामुळे येथील इतर रुग्णांलयांतील संसाधने आणि कोरोनाने पीडित रुग्णांसाठी वापरता येतील. न्यूयॉर्क सिटीच्या महापौरांनी ही अगदी युद्धजन्य परिस्थिती असल्याचे म्हटेल आहे. 

प्रत्येकाला वाचविण्याचा प्रयत्न - गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी या जहाजाचे स्वागत करत एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, या जहाजात 1000 बेड, 1200 मेडिकल स्टाफ, 12 ऑपरेशन थिएटर, लॅब, फार्मसी आहे. प्रत्येकाचा जीव वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल. 

अतापर्यंत अमेरिकत तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू -जगात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेला झाला आहे. आतापर्यंत येथील संक्रमित लोकांची संख्या 164,266 वर पोहोचली आहे. येथे आतापर्यंत तब्बल 3,170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अमेरिकेतील अनेक राज्यांत आणीबाणीची घोषणाही करण्यात आली आहे. शाळा आणि उद्योग बंद करण्यात आले आहेत. याशिवाय नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे, असेही येथे वारंवार सांगण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाUSअमेरिका