शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लख्वीप्रकरणात पाकिस्तानला चीनचे पाठबळ

By admin | Updated: June 23, 2015 13:21 IST

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीऊर रहमान लख्वीच्या सुटकेसंदर्भात पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला आहे.

ऑनलाइन लोकमत 

संयुक्त राष्ट्र, दि. २३ - मुंबई मास्टरमाइंड झकीऊर रहमान लख्वीच्या सुटकेसंदर्भात पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला आहे. भारताने लख्वी प्रकरणात पुरेशी माहिती दिली नसल्याचे सांगत चीनने या प्रस्तावात अडथळे आणण्याचे उद्योग सुरु केले आहेत. 
एप्रिलमध्ये झकीऊर रहमान लख्वीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली होती. २६/११ हल्ल्याच्या मास्टरमाईंडची अशी सुटका झाल्याने भारताने याचा तीव्र निषेध नोंदवला होता. तसेच या प्रकरणात पाकिस्तानवर कारवाई करावी असा प्रस्तावही भारताने संयुक्त राष्ट्राकडे दिला होता. लख्वीची सुटका करुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या ठराव क्रमांक १२६७ चे उल्लंघन केल्याचे भारताने म्हटले होते. अमेरिकेसोबतच युरोपीय महासंघ, फ्रान्स, जर्मनी या देशांनीही लख्वीच्या सुटकेवर चिंता व्यक्त केली होती. भारताच्या मागणीनुसार संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीची बैठक झाली. बैठकीत पाकिस्तानकडून स्पष्टीकरण मागितले जाण्याची अपेक्षा होती. मात्र चीनने भारताने याप्रकरणात पुरेशी मागणी दिली नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे पाकची कोंडी करण्याच्या भारताच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले. चीनने यापूर्वी हिजबूलच्या सईद सलाऊद्दीनवरील कारवाईविरोधातही तांत्रिक कारण पुढे केले होते.