शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

California: कॅलिफोर्नियात वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; ४ जण ठार, अनेकजण गंभीर जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:16 IST

California Stockton Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. एका मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात शनिवारी रात्री एका मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान १९ जणांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये नऊ आणि १२ वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली. तसेच तपास यंत्रणा घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. गोळीबाराचे कारण, तसेच हल्लेखोर किंवा संशयितांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि रुग्णवाहिका उपस्थित असल्याचे दिसत आहे, तसेच परिसरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : California Birthday Party Shooting: Four Dead, Many Critically Injured

Web Summary : A shooting at a California birthday party left four dead and many injured, including children. The incident occurred Saturday night in Stockton, prompting a police investigation and road closures.
टॅग्स :Californiaकॅलिफोर्नियाAmericaअमेरिकाShootingगोळीबारCrime Newsगुन्हेगारी